Category बातम्या

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर बनले इन्सुलीतील जनाबाई पाटील कुटुंबासाठी देवदूत

बांदा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत इन्सुली गावातील पागावाडी येथील श्रीमती जनाबाई पाटील यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा दिला आहे. श्रीमती जनाबाई पाटील यांच्या घरावरील छप्पर अत्यंत मोडकळीस आल्याने त्यांच्या कुटुंबास मोठ्या…

आचिर्णे धनगरवाडीत पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत; पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून नवी मोटर व पाइप उपलब्ध

वैभववाडी (प्रतिनिधी) : आचिर्णे धनगरवाडी येथील नळयोजनेच्या विहिरीतील मोटार बंद पडल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही समस्या जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे आणि वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश (बंटी) रावराणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकमंत्री…

व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूल, मडूरा येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

बांदा (प्रतिनिधी) : व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूल, मडूरा येथे आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढली. ही दिंडी शाळेपासून मडूरा तिठा मार्गे मारुती मंदिरापर्यंत नेण्यात आली. मारुती…

धर्मेंद्र प्रधान यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

झेन जी समोर केंद्र सरकार अखेर झुकलं (ब्युरो न्यूज) : NEET-UG परीक्षेतील कथित अनियमितता, त्यानंतर झालेलं आंदोलन आणि गेल्या काही दिवसांत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला. त्यांच्या…

खारेपाटण येथे चिमुकल्यांच्या वतीने काढण्यात आली आषाढी एकादशी निमित्त दिंडी

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिशुविहार व प्राथमिक विभागाच्या शालेय विद्यार्थ्यांनी खारेपाटण हायस्कूल ते खारेपाटण बाजारपेठ अशी पायी विठुरायाचा गजर करत दिंडी काढली. खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाच्या या चिमुकल्या विद्यार्थ्यानी…

शाळांमधील वह्या-पुस्तकांची सक्ती बंद! जि.प. शिक्षण विभागाचा सर्व शाळांना आदेश

जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या तक्रारीनंतर मोठा निर्णय कणकवली (प्रतिनिधी) : शाळांनी विद्यार्थी आणि पालकांना विशिष्ट दुकानातूनच वह्या, पुस्तके व इतर स्टेशनरी खरेदी करण्याची सक्ती करू नये, असा महत्त्वाचा आदेश जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागाने काढला आहे. जि.प. सदस्य मा.…

चित्रकाराने साकारली उपरण्यावर माऊलीची प्रतिमा

कणकवली (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने पारंपरिक भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेल्या उपरण्यावर भगवान श्री विठ्ठलाचे हस्तचित्र साकारण्यात आले आहे. कॅनव्हासऐवजी उपरण्यासारख्या पारंपरिक वस्त्रावर चित्र रेखाटून वारकरी परंपरेचा, भक्तीचा आणि सांस्कृतिक वारशाचा अनोखा संगम घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपरणे हे…

रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचा पदग्रहण सोहळा उत्साहात;

नवीन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या रोटरी वर्ष २०२६–२७ चा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात दि. २२ जुलै २०२६ रोजी संपन्न झाला. वर्षातील या सोहळ्यात रोटेरीयन प्रणय तेली यांनी Installing Officer म्हणून पदग्रहणाची औपचारिकता…

चक्रीवादळाच्या तडाख्यात रोणापाल येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

बांदा (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल गावाला चक्रीवादळाचा जबरदस्त फटका बसून अनेक शेतकऱ्यांच्या काजू, सागवान व इतर बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो झाडे उन्मळून पडल्याने अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाच्या…

ह्यूमन राईट सावंतवाडी तालुकाच्या वतीने शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गौरव

आचरा (प्रतिनिधी) : ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडीच्या वतीने तालुक्यातील सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर शाळा नंबर 2 मधील तब्बल 14 विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आले होते या विद्यार्थ्यांचे संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. कु.आराध्य आपटे…

error: Content is protected !!