विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंतकणकवली खरेदी-विक्री संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात ; सभेत विविध विषयांवर झाली चर्चा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून सभासदांना न्याय देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. गेल्यावर्षी 22 विकास संस्थांना खत विक्री केली होती. मात्र, यावेळी लायसन्स नसलेल्या संस्थांना खत देता आले नाही, कारण खताच्या वाहनांना जीपीएस लावण्यात आले होते. इतर खते…








