कै. सावंत बाबा यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त डामरे येथे २६ जुलै राेजी रक्तदान शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ देवस्थान, डामरे (कानडेवाडी)चे संस्थापक कै. गुरुवर्य सावंत बाबा यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मठ देवस्थान, डामरे आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “करुनी…








