Category बातम्या

कणकवलीत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ’10 किमी रन मॅरेथॉन -2026′ स्पर्धेचे आयोजन

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या हस्ते पोस्टरचे प्रकाशन.. कणकवली (प्रतिनिधी) : स्पोर्ट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग, कणकवली तालुका पत्रकार संघ आणि शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘कणकवली 10 किलोमीटर रन -2026’ या भव्य ‘मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन रविवार…

हरकूळखुर्द विद्यामंदिरात दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

कणकवली (प्रतिनिधी) : हरकूळखुर्द शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित विद्यामंदिर हरकूळखुर्द येथे मार्च २०२६ च्या एसएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ रविवारी उत्साहात पार पडला. स्वागतगीत, दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे…

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दोन फुटांची वाढ राधानगरी धरण ७१.५८ टक्के भरले कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात पुन्हा पावसाचे कमबॅक झाले आहे. शहरात रविवारी सायंकाळनंतर धुवाँधार पाऊस झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावली.गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यासह राधानगरी, दूधगंगा,…

हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ७ ऑगस्टला वैभववाडीत महा रक्तदान शिबिर

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सडूरे गावचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रावराणे परिवार व मित्र मंडळ,…

NEET पेपरफुटीवर वैभववाडीत विरोधक आक्रमक | शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : NEET सह देशातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार होणारे गैरव्यवहार, पेपरफुटी आणि परीक्षा पद्धतीतील अपारदर्शकतेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,…

परमहस भालचंद्र महाराज संस्थान शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग 2 ऑगस्टपासून दर रविवारी वर्ग : प्रवेश प्रक्रिया सुरु

कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ कणकवली आयोजित इयत्ता सातवी व इयला चौथी या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ रविवार 2 ऑगस्ट रोजी होणार आहे.या मंडळामार्फत…

भुईबावडा कॉपी प्रकरणी मुख्याध्यापक संजय राठोड याला सशर्त जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय उंबर्डेचे मुख्याध्यापक संजय कनिराम राठोड यांनी आपल्या मुलग्याला शालांत परीक्षेत गुण वाढण्यासाठी भुईबावडा केंद्र येथे कॉपी पुरवली होती. याप्रकरणी शालांत परीक्षा मंडळाच्या चौकशीअंती गुन्हा दाखल होऊन अटक झालेल्या संजय राठोड याला येथील प्रथमवर्ग…

मातोंडच्या उपसरपंचपदी वैभवी परब बिनविरोध;

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा करिष्मा मातोंड (प्रतिनिधी) : मातोंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैभवी परब यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन केले. उपसरपंचपदासाठी वैभवी परब यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात…

खासदार विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘बांधावरची शेती’ उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने उपक्रमाचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : खासदार विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधत वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयामार्फत करुळ येथे तीर्थराम गुरव यांच्या शेतात‘बांधावरची…

सावडाव धबधब्याच्या निसर्गरम्य वातावरणात पत्रकार कुटुंबियांचा आनंद द्विगुणीत

सावडाव धबधब्यावर कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर उत्साहात ; कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे सर्वांनी केले कौतुक कणकवली (प्रतिंनिधी) : सावडाब धबधबा येथील निसर्गरम्य वातावरण, धबधब्याचा मनमोहक नजारा आणि कुटुंबीयांचा उत्स्फूर्त सहभाग अशा आनंददायी वातावरणात कौटुंबिक स्नेहमेळावा व पर्यटन सफर कार्यक्रम मोठ्या उत्साहात…

error: Content is protected !!