विद्यार्थ्यांनी बदलत्या शैक्षणिक धोरणाचा अवलंब करावा – प्रकाश सणस

कुर्ली हायस्कूलमध्ये अरुण पाटील यांच्या सौजन्याने मोफत छत्री वाटप वैभववाडी (प्रतिंनिधी) : स्पर्धेचे युग आहे, विद्यार्थ्यांनी बदलत्या शैक्षणिक पद्धतीनुसार दर्जेदार शिक्षण घेऊन भविष्यात नोकरी किंवा व्यवसाय करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन एल आय सी ऑफ इंडिया मुंबई चे सेवा निवृत्त अधिकारी…








