Category बातम्या

समाजवादी चळवळीचा आधारवड हरपला; गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन

पुणे (प्रतिनिधी) : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि युवकांचे प्रेरणास्थान डॉ. कुमार सप्तर्षी यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून समाजवादी व गांधीवादी चळवळीतील एक…

कणकवलीत घराच्या परिसरात आलेल्या सर्पाला सर्पमित्र यश वर्दमकडून जीवदान

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सुतारवाडी येथे घराच्या परिसरात आलेल्या सापाला सर्पमित्र यश वर्दम या युवकाने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. सुतारवाडी येथील श्री.चिंदरकर यांच्या विहिरीच्या कठड्यावर शनिवारी सकाळी साप आढळून आला. सुमारे दीड मीटर लांबीच्या या सापाला सर्पमित्र यश वर्दम…

निवृत्त वाहतूक नियंत्रक अंबरनाथ तोरसकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : लोरे नं. एक गावातील शिवगंगा वाडीतील रा. प. कणकवली बस स्थानकातून निवृत्त झालेले वाहतूक नियंत्रक अंबरनाथ पांडुरंग तोरसकर (वय ६६) यांचे नुकतेच डोंबिवली येथील निवासस्थानी निधन झाले. परोपकारी स्वभावामुळे ते रा. प. कर्मचारीवर्ग, तसेच जनसामान्यांत परिचित होते.…

नवीन कुर्लीतील मुख्य गटार आणि नाला दुरुस्तीच्या कामाचा जि.प सदस्य मनोज रावराणे यांच्या हस्ते शुभारंभ

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मंजूर फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली पुनर्वसन गावठाणातील प्रलंबित विकास कामे गेली अनेक वर्षे वेळोवेळी शासन दरबारी सांगून सुद्धा पूर्ण होत नसल्याकारणाने नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन…

चिंदर गावातील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण…..!

सतिश सावंत यांचे सलग चौथ्या वर्षी दातृत्व; अरविंद बुवा पाताडे यांचा पुढाकार आचरा (प्रतिनिधी) : दानशूर व्यक्तीमत्व सतिश रघुनाथ सावंत यांच्या दातृत्वातून व अरविंद बुवा पाताडे यांच्या पुढाकारातून चिंदर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, खोड रबर,…

सिंधुदुर्ग शिक्षण समिती सभेत नितीन राऊळ यांचा शिक्षण विभागावर सवाल; मडुरा प्रकरणासह डेगवे शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा ऐरणीवर

बांदा (प्रतिनिधी) : आज झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी शिक्षण विभागाच्या कामकाजावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत मदुरा इंग्लिश स्कूलमधील शिक्षकावरील प्रकरण आणि डेगवे येथील शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा ठामपणे मांडला. सभेत…

बांदा श्री विठ्ठल मंदिरात वीणा सप्ताहास आरंभ

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षावप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला शुक्रवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात आरंभ झाला. सप्ताहाचे पारप्रमुख, सेवेकरी व भाविकांच्या उपस्थितीत या सोहळ्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम वीणा, समई व तबला, पेटी, टाऴ, मृदुंग आदी…

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर आता ग्रामीण रुग्णालयात होणार

दशक्रोशितील नागरिकांना जलद व सुलभ रुग्णसेवेचा लाभ मिळणार खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर अगदी लगत असलेल्या व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आता मोठा बदल होऊन त्याचे रूपांतर ग्रामीण रुग्णालयात…

कणकवली तालुका सेवा समितीच्या वतीने वृक्षारोपण !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नाणीज यांच्या कणकवली तालुका सेवा समितीच्या वतीने फोंडाघाट आणि ओसरगाव या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. 300 झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमासाठी फोंडा घाट येथील वनपाल फोंडा सारीक फकीर, वनरक्षक पटेकर, वनरक्षक माने,…

शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार ; अबुसाद इब्राहिम शहा ला अटक

पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल ; बांदा येथील घटनेने खळबळ बांदा (प्रतिनिधी) : नातीगोती आणि विश्वासाला काळिमा फासणारी संतापजनक घटना बांदा शहरात उघडकीस आली आहे. आपल्याच नात्यातील एका ९ व्या इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला विविध आमिषे दाखवून तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार…

error: Content is protected !!