डॉक्टरला जीवे मारण्याचा प्रयत्न करून कामात व्यत्यय आणल्या प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : 16 मार्च 2026 रोजी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात मध्यरात्री उपचारासाठी गेलेल्या प्रकाश शामराव शिंदे याने डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिल्याच्या रागातून लोखंडी चाकूने डॉक्टरवर हल्ला करून शिवीगाळ करून ठार मारण्याचा प्रयत्न केला व डॉक्टरांना त्यांचे कर्तव्य बजावण्यात…








