वीज बचत, अचूक बिलिंग आणि सुरक्षिततेसाठी स्मार्ट मीटर उपयुक्त

सिंधुदुर्गातील ९४ टक्के सरकारी कार्यालयांत बसविण्याचे काम पूर्ण ओरोस (प्रतिनिधी) : वीज वापराची तासागणिक माहिती मोबाईलवर उपलब्ध होणे, अचूक बिलिंग, वीज बचतीला चालना आणि शॉर्टसर्किटसारख्या प्रसंगी आपोआप वीजपुरवठा खंडित करून सुरक्षितता वाढविणे, अशा अनेक सुविधांमुळे स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी उपयुक्त ठरत…







