आयनलच्या श्री देव नागेश्वर पावणाईचा होळी उत्सव साजरा करण्यास पार्टी नंबर 1ला परवानगी

पार्टी नंबर 1 च्या वतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले कणकवली (प्रतिनिधी) : आयनल येथील श्रीदेव नागेश्वर-पावणाई देवालयात १ ते ८ मार्च या कालावधीत साजरा होणारा वार्षिक होळी उत्सव साजरा करण्यास पार्टी नं. १ चे सुर्यकांत साटम वगैरे ४…







