खारेपाटण येथे केदारेश्वर मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ…

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गुरववाडी येथील श्री केदारेश्वर मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “एक गाव एक संघ” भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ नुकताच खारेपाटण जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर व पंचायत समिती सदस्य गुरूप्रसाद शिंदे…








