ल. गो.सामंत विद्यालयाच्या प्रतिक्षा पाटीलचे वक्तृत्व स्पर्धेत यश

कणकवली (प्रतिनिधी) : नगरवाचनालय कणकवली आयोजित बॅरिस्टर नाथ पै वक्तृत्व स्पर्धा सन 2023 ही स्पर्धा दिनांक 22-01-2023 रोजी नगरवाचनालय, कणकवली आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ,मुंबई संचलित लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय हरकूळ बुद्रुक ची इयत्ता…








