शाही विवावाहानंतर शाही हळदीकुंकू समारंभ

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या कणकवलीतील निवासस्थानी 19 जानेवारी रोजी शाही हळदीकुंकू समारंभाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे चिरंजीव प्रथमेश यांचा राजेशाही डामडौलात नेत्रदीपक असा विवाहसोहळा आणि स्वागत समारंभ नोव्हेंबर महिन्यात संपन्न झाला. त्यानंतर नववर्षातील मकरसंक्रांती…








