Category बातम्या

पेंडूर येथे उद्या मोफत नेत्र चिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिर

चौके (प्रतिनिधी) : ब्राह्मणदेव युवा मंडळ भटवाडी पेंडूर आणि विजय क्रीडा मंडळ भांडुप यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक ३१ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय खरारे पेंडूर येथे करण्यात आले आहे.तसेच यावेळी अल्प दरात…

राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत मोफत एसपीएससी अर्ज भरण्याची सुविधा

अर्चना घारे यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यात विविध विभागात भरती प्रक्रियेसाठी मागविण्यात आलेले ऑनलाईन अर्ज राष्ट्रवादीच्या माध्यमातून या मोफत भरुन देण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी यासाठी पुढाकार घेतला…

वेंगुर्लेतील हँगिंग ब्रिज ठरतोय पर्यटकांचे आकर्षण

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : सिधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात भर टाकणारा तसेच वेंगुर्ल्यातील वाढत्या पर्यटनासाठी फायदेशीर ठरणारा बहुचर्चित झुलत्या पुलाचे काम आता पूर्ण झाले हे पुल पर्यटकांना आकर्षित करीत आहे. हे पुल अधिकृत पर्यटनासाठी सुरु झाले नसले तरी सध्या याचे व्हिडीओ, फोटो सोशल…

शंकर पार्सेकर यांचा ठाकरे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

कणकवली (प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वाशीम विधानसभा संपर्कप्रमुख तथा कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांनी उ बा ठा सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. कणकवली तालुक्यातील शिरवल गावचे सुपुत्र असलेले शंकर पार्सेकर हे थेट मातोश्रीवर संपर्क असलेले शिवसैनिक…

बीएसएनएल च्या नावाने मेसेज पाठवत ओटीपीद्वारे लुबाडणुकीचे प्रयत्न

सावंतवाडी शहरात उडाली खळबळ सावंतवाडी (प्रतिनिधी) : आपले सिम कार्ड ब्लॅक आऊट होणार अशा प्रकारची नोटीस बीएसएनएलच्या नावाने मोबाईलवर पाठवून ओटीपीच्या सहाय्याने ग्राहकांना लुबाडण्याचे प्रयत्न सध्या सुरू असून सावंतवाडीत अशा सकाळच्या नोटिसा काही जणांना आल्या असून जिल्हा पोलीस यंत्रणेने सायबर…

जि.प. प्रशासनाच्या वतीने जि.प. व पं.स. अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी १ ते २ फेब्रुवारी दरम्यान क्रीडा स्पर्धांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी १ ते २ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सांघिक व वैयक्तिक प्रकारातील विविध स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे…

चोर आल्याच्या बहाण्याने महिलेला फसवून अज्ञात तरुणांनी लांबविले मंगळसूत्र

सावंतवाडी (प्रतिनिधी) : दोघा अज्ञात युवकांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याची घटना सावंतवाडी येथील माठेवाडा परिसरात घडली. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अनुराधा सापळे, असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या पायी चालत जात असताना संबंधित दोघेही युवक…

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची ३० जानेवारी रोजी निवडणूक

ज्ञानेश्वर म्हात्रे कुडाळ मतदान केंद्रावर उपस्थित कुडाळ (प्रतिनिधी) : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक आज होत आहे. भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कुडाळ तालुक्यातील कुडाळ तहसील कार्यालय कुडाळ मतदान केंद्रावर उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष…

शहरातील मोबाईल धारकांना दिलासा…!

बांधकरवाडीत तात्पुरत्या स्वरूपात ट्रक टॉवर उभारणीचे काम सुरू…! युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मागणीला यश…! कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बांधकरवाडी येथे रेल्वेच्या हद्दीत असलेला एअरटेल चा टॉवर गेले काही दिवस बंद असल्याने कणकवली शहरातील कनकनगर, परबवाडी, बांधकरवाडी सह अन्य भागांमध्ये…

कणकवली शहरातील एयरटेल नेटवर्कची समस्या सुटणार

नगराध्यक्षांच्या पाठपुराव्यातून एयरटेल ट्रक टॉवर उभारणीचे काम सुरू गटनेते संजय कामतेकर यांनी केली पाहणी कणकवली (प्रतिनिधी) : अखेर नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या पाठपुराव्यातून कणकवली शहरातील एअरटेलचा बंद असलेला टॉवर सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी…

error: Content is protected !!