Category बातम्या

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना संत शिरोमणी रविदास यांची प्रतिमा भेट

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा उपक्रम कुडाळ (प्रतिनिधी) : गुरू रविदास महाराज यांची जयंती (तिथीनुसार)  यावर्षी रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सर्वत्र साजरी होत आहे. सर्व थोर पुरुष, थोर व्यक्ती यांच्या जयंत्या आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम साजरे करण्याचे…

परमहंस भालचंद्र महाराज शिष्यवृत्ती सराव परीक्षा 22 रोजी

कणकवली कॉलेज, कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे परीक्षा कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळामार्फत आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा 22 जानेवारी रोजी कणकवली कॉलेज कणकवली व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी या दोन केंद्रांवर होणार आहे. परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले…

कणकवली बस स्थानकामागे आढळला अज्ञाताचा मृतदेह

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली एसटी स्टॅण्डमागील जंगल परिसरात बुधवारी रात्री १० वा. च्या सुमारास एका ४० ते ४५ वर्षीय अज्ञात तरूणाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची खबर जिजाबाई अंकुश जाधव (६० रा. कणकवली बाजारपेठ) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली.…

युवा रक्तदाता संघटनेकडून आरोग्य दूतांचा सन्मान

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील युवा रक्तदाता संघटना व देव्या सुर्याजी मित्रमंडळाच्या वतीने आरोग्य क्षेत्रात गोरगरीब रुग्णांना अहोरात्र सेवा देणाऱ्या तसेच कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम केलेल्या आरोग्य दुतांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन सिंधुदुर्गचे जिल्हा…

जिल्हाधिकाऱ्यांनी आंगणेवाडी , कुणकेश्वर जत्रा नियोजनाचा घेतला आढावा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवी व देवगड येथील स्वयंभू देव कुणकेश्वर यांच्या वार्षिक जत्रोत्सवा- २०२३ साठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये. या दोन्ही यात्रा सुरळीत व शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन व देवस्थान…

जिल्हाधिकाऱ्यांनी आंगणेवाडी , कुणकेश्वर जत्रा नियोजनाचा घेतला आढावा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवी व देवगड येथील स्वयंभू देव कुणकेश्वर यांच्या वार्षिक जत्रोत्सवा- २०२३ साठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये. या दोन्ही यात्रा सुरळीत व शांततेत पार पडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन व देवस्थान…

48 लाखांच्या फसवणुकी च्या गुन्ह्यात आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : 48 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी दिलीप भोगलकर ( रा. आजरा, कोल्हापूर ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधिश डॉ. सानिका जोशी यांनी फेटाळला. सरकारी वकील रुपेश देसाई…

जिल्ह्यात येणारे पर्यटक वाहनांवर पोलिसांचे चिन्ह, लोगो वापरून दहशत माजवितात

मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष रमण वाईरकर यांची पाेलीस अधिक्षकांकडे कारवाईची मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पर्यटनाला येणाऱ्या अनेक पर्यटकांच्या वाहनावर पोलिस विभागाची पाटी किंवा पोलिस विभागाचे चिन्ह लावून येतात. ही पाटी किंवा लोगो हा दहशत माजविण्यासाठी की नागरिकांना घाबरविण्यासाठी लावली जाते?…

चिंदर येथे २८ रोजी ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावडेवाडी येथील जय बजरंगबली मित्रमंडळाच्या वतीने २८ ते २९ जानेवारी या कालावधीत अंडरआर्म स्टेट ओपन क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना अनुक्रमे ५ हजार ५५५, ३ हजार ३३३ रुपये व आकर्षक…

बिडीओंच्या आदेशानंतरही ठेकेदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ ; प्रशासकीय चौकशीची मागणी

खरारे – पेंडूर सरपंच, ग्रामसेवक करतायत कर्तव्यात कसूर ; स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ठेकेदार वेठीस चौके (प्रतिनिधी) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या गावातील म्हणजेच मालवण तालुक्यातील खरारे – पेंडूर गावच्या ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा एक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे गावातील…

error: Content is protected !!