वैभववाडी नगरपंचायतने घेतली आपला सिंधुदुर्ग न्यूज ची दखल

नगरोत्थान च्या गटारांची स्वच्छता सुरू वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून नगरोत्थान योजने अंतर्गत वैभववाडी शहरात अनेक वॉर्ड मध्ये गटारे बांधण्यात आली आहे. या गटारांची अवस्था कचराकुंडी समान झाल्याचे सहछायाचित्र वृत्त काल आपला सिंधुदुर्ग न्यूज ने प्रसिद्ध केले होते.…








