उद्योगपती चंद्रकांत सदडेकर यांचे मुंबईत निधन

कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे गावचे सुपुत्र, मुंबईतील प्रतिथयश उद्योगपती चंद्रकांत नारायण सदडेकर (73) यांचे मंगळवारी मुंबईत दादर येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने भिरवंडे गावावर शोककळा पसरली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शून्यातून विश्व निर्माण करणार्या एका…







