माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांच्या वर अर्वाच्य आणि शिवराळ भाषेत बोलणाऱ्या माजी खा.निलेश राणे यांच्यावर कारवाई करावी. शिवसेना महिला आघाडीची पोलिसात तक्रार

कुडाळ (प्रतिनिधी) : माजी खासदार निलेश राणे हे विरोधकांवर टीका करताना असंसदीय आणि शिवराळ भाषेत पातळी सोडून बोलत असतात. माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिवराळ भाषेत टीका केली आहे.…








