जि प शाळा पळसंब नं १ च्या शिक्षिका मानसी असरोंडकर मॅडम यांचा शुभेच्छा समारंभ

मसुरे (प्रतिनिधी): जि प शाळा पळसंब नं १ च्या शिक्षिका मानसी असरोंडकर मॅडम यांचा आज जि प शाळा पळसंब नं १ चे कर्मचारी वृंद शाळा व्यवस्थापन समिती माता पालक संघ आणि अखिल पळसंब गावातील सर्व नागरिक यांच्या वतीने शुभेच्छा समारंभ…








