रस्त्यावर पडलेली फांदी जेव्हा कार्यकारी अभियंता स्वतः हटवतात …

कार्यकारी अभियंता सर्वगौड यांच्या हटके वर्किंग स्टाईल ची एकच चर्चाकणकवली (प्रतिनिधी) : पावसाळ्यात देवगड निपाणी या रस्त्यावरील पाण्याचा निचरा नीट होपावसाळ्यात देवगड निपाणी या रस्त्यावरील पाण्याचा निचरा नीट होतोय काय याची प्रत्यक्ष पाहणी करत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी…








