Category बातम्या

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष मोहीम राबवावी-वेंगुर्ले भाजपाची मागणी

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने तहसीलदार व कृषी अधिकारी यांचे लक्ष वेधले वेंगुर्ले (प्रतिनिधी): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत चौदाव्या हप्त्याच्या लाभ वितरणाची कार्यवाही सद्या सुरू आहे. केंद्र सरकारने योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थ्याने ई – केवायसी, बॅक खाते आधारशी संलग्न…

सिंधुदुर्गातील जनतेला फसवणारा राजकारणात यशस्वी होत नाही

२० जून हा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीत काळा दिवस म्हणून पाळा जाणार – अमित सामंत सिंधुदुर्ग राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुडाळात शिंदे फडणवीस सरकार वर्षपुर्तीचा निषेध कुडाळ ( अमोल गोसावी ) : आज २० जूनला महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या खोके सरकारला एक वर्ष…

पिडब्ल्यूडी कार्यकारी अभियंत्यांकडून ठेके मॅनेज

माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांचा आरोप : लवकरच पोलखोल करण्याचा दिला इशारा कणकवली (प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून अनागोंदी कारभार सुरू आहे. जि. प. बांधकाम विभागाने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याचे कारण दाखवत निविदा अपात्र ठरविण्यात आली. मात्र,…

तिलारी खोऱ्यात हत्ती दाखल ; टस्कर ने केले नुकसान

दोडामार्ग (प्रतिनिधी): दोडामार्ग तळकट पंचक्रोशीत धुडगूस घालणाऱ्या हत्तीनी पुन्हा एकदा आपला मोर्चा तिलारी खोऱ्याकडे वळविला आहे. काल रविवारी रात्री या रानटी हत्तींनी पाळी गावात प्रवेश करून केळी, सुपारी बागायतीचे मोठे नुकसान केले. काही दिवसांपूर्वी हा रानटी हत्तींचा कळप तळकट पंचक्रोशीत…

ख्रिस्ती बांधवांनी अभ्यासू असणे आवश्यक – व्हिक्टर फर्नांडिस

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): आपल्या समाजाला गतिमान होण्यासाठी ख्रिस्ती बांधवांनी अभ्यासू असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती धर्मातील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य सत्कार प्रसंगी बोलताना सिंधुदुर्ग अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष…

शासनाकडून नवीन घर द्या अथवा घर दुरुस्तीसाठी रक्कम द्या

उपमुख्यकार्यकरी अधिकाऱ्यांकडे मांडकुली ( कुडाळ ) येथील शेगले दाम्पत्याची मागणी ओरोस (प्रतिनिधी): तौक्ते वादळात राहत्या घरावरील छप्पराचे पत्रे फुटले. ऐन पावसाळ्यात बेघर व्हायची वेळ आली आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर द्या अथवा घर दुरुस्तीसाठी शासनाकडून मिळणारी अनुदान रक्कम 20…

कै. श्रीधरराव नाईक यांचा ३२ वा स्मृतीदिन २२ जून रोजी कणकवलीत साजरा होणार

रक्तदान शिबिर आणि महिला बचगटांचा होणार सत्कार नागरिकांनी उपस्थित राहण्याचे श्रीधर नाईक प्रेमींचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी): कै. श्रीधरराव नाईक यांचा ३२ वा स्मृतीदिन गुरुवार २२ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक येथे साजरा करण्यात…

महिला सन्मान बचत पत्र योजनेचा महिलांना लाभ मिळावा यासाठी सिंधुदुर्ग डाक विभागाचे “सिंधु-महिला सन्मान अभियान”

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत सरकारकडून देशातील सर्व महिलांना आकर्षक भेट म्हणुन महिला सन्मान बचत पत्र योजना सुरु केली आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग डाक विभागाने या योजनेच्या प्रचार व प्रचारासाठी तसेच जिल्ह्यातील सर्व माता भगिनींना या योजनेचा…

दाजीपूर ची बैठक आली अंगलट ..1 लाख लॉस

कोल्हापूर एसपी नी घेतलीय आपला सिंधुदुर्ग न्यूज ची दखल सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातून आपला जुगाराचा गाशा गुंडाळून रविवारी 18 जून रोजी दाजीपूर मध्ये सुरू केलेल्या जुगार अड्ड्याला मुहूर्तालाच नाट लागली असून मोरजे चा कर  आणि तक्षिमदार 1 लाख 10…

कुडाळ गट विकास अधिकाऱ्यांच्या विरोधात मांडकुली येथील विजय शेगले व स्नेहांकिता शेगले यांची आज पासून जिल्हा परिषद समोर बेमुदत उपोषणाला सुरुवात

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): शासनाच्या ड यादीत नाव असुनही नवीन घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवण्याऱ्या आणि घर दुरुस्तीचे प्रस्ताव गहाळ करून पडक्या घरात राहण्यास भाग पाडणाऱ्या कुडाळ गट विकास अधिकाऱ्यांच्या विरोधात मांडकुली येथील विजय शेगले व स्नेहांकिता शेगले यांनी आज पासून जिल्हा परिषद…

error: Content is protected !!