‘कवी युवराज सावंत यांच्या “घुसमट” कविता संग्रहाचे प्रकाशन’

तळेरे (प्रतिनिधी): ‘स्वातंत्र्यात आंम्ही कुठे?या बहुचर्चित आणि वाचकांनी प्रशंसा केलेल्या आणि भावलेल्या पहिल्या कविता संग्रहानंतर कवी युवराज सावंत यांच्या “घुसमट”या कविता संग्रहाचे प्रकाशन दिनांक १८जून२०२३रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे मा.आमदार ऋतुराज पाटील, मा.आमदार जयंत आसगावकर, मा.आमदार राजू आवळे,विद्रोही शाहीर…








