सावंतवाडी शहरातील धोकादायक विजेचे खांब बदलण्याच्या कामास प्रारंभ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील जीर्ण व धोकादायक विज खांब बदलण्याचे काम आज पासून सुरू करण्यात आले. येत्या दिड महिन्याच्या काळात शहरातील सात ते आठ ठिकाणचे पोल बदलण्यात येणार आहे, अशी माहिती वीज वितरण कंपनीचे अधिकारी संदिप भरे यांनी दिली. दरम्यान…








