मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे शिक्षणमंत्री केसरकर यांच्याकडून वाढदिनी अभिष्टचिंतन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मनसेचे नेते राज ठाकरे यांना आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्री. केसरकर यांनी त्यांची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!