Category बातम्या

ओंबळ येथे लवकरच मिळणार बीएसएनएल नेटवर्क

आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नातून मंजूर बीएसएनएल टॉवर चे भूमिपूजन देवगड (प्रतिनिधी): आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नातून देवगड तालुक्यातील ओंबळ येथे बीएसएनएल टॉवर मंजूर करण्यात आला असून त्याचे भूमिपूजन करण्यात आले. बीएसएनएल टॉवर लवकरच उभारण्यात येणार असून त्यामुळे परिसरातील जनतेला आता मोबाईल…

आमदार वैभव नाईक यांनी बांदेकर काजू युनिटला दिली भेट.

कुडाळ (अमोल गोसावी ) : कवठी गावचे शिवसेना पदाधिकारी मंगेश बांदेकर यांनी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्या आदेशानुसार नेरूर येथे काजू युनिट व्यवसाय सुरु केला. या युनिटच्या शुभारंभाला आमदार वैभव नाईक बाहेरगावी असल्याने उपस्थित राहू शकले नव्हते. परंतु,…

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निलेश राणे यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये !

कुडाळ भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल यांचा इशारा कुडाळ (अमोल गोसावी ) : औरंगजेबाचे उदात्तीकरण आणि औरंगजेब नेता म्हणून प्रिय असणाऱ्यांना आपल्या नेत्याची औरंगजेबाबरोबर केलेली तुलना मात्र झोंबते. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने आणि कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत देखील…

अवैध वृक्षतोडी च्या गुन्ह्यातील आरोपी सुदिन आगरवडेकर चा अटकपूर्व जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): खैर झाडांची अवैध तोड करण्याच्या गुन्ह्यात घटनास्थळावरून फरार असलेला आरोपी सुदिन श्रीराम आगरवडेकर ( वय 19, रा. तळवडे, ता.सावंतवाडी ) याचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. याकामी सरकारी वकील रुपेश देसाई…

कुडाळ शहरात ६३ अनधिकृत बांधकामे

प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांची माहिती कुडाळ (अमोल गोसावी ) : कुडाळ शहरात ६३ अनधिकृत बांधकामे असून लवकरच यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती कुडाळचे प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी आज दिली. कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते…

भाजपा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुखपदी प्रमोद जठार

कुडाळ (अमोल गोसावी) : महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या २०२४ च्या निवडणूक प्रमुखपदी भाजपा नेते श्री. प्रमोद जठार यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली असल्याची…

मर्डर च्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : डोक्यात चिऱ्याने ठेचून ठार मारल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी अजित रामा सावंत ( रा.ओवळीये, सावंतवाडी ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. आरोपी अजित सावंत याने ओवळीये, ता सावंतवाडी येथील…

भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर.

निलेश राणे, राजन तेली, मनोज रावराणे यांची वर्णी कुडाळ (अमोल गोसावी ) : महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या. सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट…

16 जुनला हाेणार कुडाळ नविन नगराध्यक्षाची निवड

कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून ही निवडणूक प्रक्रिया १६ जूनला होणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. विद्यमान नगराध्यक्ष आफरीन करोल यांचा एक वर्षांचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला…

असलदे गावातील विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद ; प्रमोद लोके

असलदे ग्रामपंचायत व रामेश्वर सहकारी सोसायटीच्या वतीने गुणवंतांचा सत्कार ; मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलदे हा गाव नेहमीच विविध क्षेत्राच अग्रस्थानी आहे. आत्ताच दहावी व बारावी परिक्षांचा निकाल जाहिर झाला त्यात आपल्या गावातील अनेक विद्यार्थ्यानी चांगले…

error: Content is protected !!