किसन सहानी या रस्त्यावरील निराधार बांधवाची संदिप परब यांनी केली सेवा-शुश्रुषा

निराधार बांधवाच्या जख्मेतील ४४ किडे काढून केले प्रथमोपचार खारेपाटण (प्रतिनिधी) : सांताक्रुजच्या वाकोला ब्रीजखाली दि.८ जुन, २०२३ ची नेहमीचीच गर्दीची सकाळ… वाकोला पुलावरून आणि पुलाखालून वेगाने जाणा-या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजात आणि माणसांच्या कोलाहलात कोणाचे कोणाला ऐकू येत नव्हते… याच वाकोला…








