कणकवलीत वीज वितरणचा कंत्राटी कर्मचारी वीजेच्या पोलावरून पडून जखमी

कंत्राटी कामगार नेते अशोक सावंत यांची कणकवलीकडे धाव जखमी कर्मचाऱ्याची केली विचारपूस कणकवली(प्रतिनिधी) : विज वितरणचे कंत्राटी कर्मचारी रामचंद्र सांगवेकर हे विद्युत खांबावरून पडून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेचे वृत्त समजताच कंत्राटी कर्मचारी संघटनेचे…








