वैभववाडीत महावितरण विभाग तहसीलदार व भुमीअभिलेख कार्यालयाच्या मध्ये उडवणार ठिणगी

सरकारी कार्यालयांच्या शेजारील विद्युत वाहिन्या जमिनीस टेकण्याच्या मार्गावर वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील तहसीलदार कार्यालय व भुमीअभिलेख कार्यालयाच्या मधुन जाणाऱ्या विद्युत वाहिन्या जमीनीस टेकण्याच्या मार्गावर आहेत त्या तात्काळ ओढल्या न गेल्यास येत्या काही दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली तर…








