पंतप्रधान मोदींच्या हस्ते 75 रुपयांच्या नाण्याचं अनावरण

(ब्यूरो न्युज) : दोन हजारची नोटबंदी केल्यानंतर मोदी सरकारने आता नवीन नाण्याचं अनावरण केलंय.. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त 75 रुपयांचं विशेष नाणं मोदी सरकारने जारी केलंय… भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालीत. तेव्हा या नाण्यावर भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वर्षांचा प्रवास दाखवला गेलाय.

error: Content is protected !!