Category बातम्या

उद्या बारावीचा निकाल Maharashtra HSC Board Results

(ब्युरो न्युज) : उद्या म्हणजेच 25 मे 2023 रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. अतिशय मन वर्षभराचा अभ्यास आणि दिलेल्या परीक्षेचा निकाल हाती येणार असल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये आतापासूनच धाकधुक वाढल्याचं…

वागदेत शिवार फेरी ने जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वागदे गावात सरपंच संदीप सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त शिवार फेरी काढून प्रसिद्धि करण्यात आली. यावेळी उपसरपंच शामल गावडे, कृषी सहाय्यक म्रुदुला प्रभु , ग्रा पं सदस्य निलम पालवी, सुप्रिया…

अहंकारी माणूस देश चालवू शकत नाही, ‘मातोश्री’वरुन केजरीवालांचा मोदींवर हल्ला

ब्युरो न्युज (मुंबई) : “अध्यादेशाचा निर्णय अहंकारातून आला आहे. अहंकारी आणि स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही, दिल्लीच्या लढाईत उद्धव ठाकरेंची साथ मिळाली आहे,” अशा शब्दात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तर “जनतेला जागं करण्यासाठी आम्ही…

विविध कृषी पुरस्कारांसाठी 30 जूनपर्यंत प्रस्‍ताव द्या- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत

आचरा (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्‍या कृषी विभागामार्फत सन 2022 या वर्षामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्थांनी विविध कृषी पुरस्कारांसाठी आपल्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दि.30 जून 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक…

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण-९३३ उमेदवार यशस्वी

राज्यातील ७०-हून अधिक उमदेवारांनी मिळविले घवघवीत यश सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण-९३३ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील ७०-हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे.एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास १२%टक्के महाराष्ट्रातून आहेत.राज्यातून कश्मिरा संख्ये प्रथम तर देशात…

खारेपाटण सरपंच यांच्या मागणीला यश

वंचित नागरिकांना रास्त धान्य दुकानात रेशन मिळणार खारेपाटण (प्रतिनिधी ) : खारेपाटण गट विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या रास्त धान्य दुकानातील काही रेशन कार्ड धारकांना गेले दोन महिने ऑनलाईन अपडेट मुळे धान्य मिळत नव्हते.अखेर खारेपाटण गावचे माजी सरपंच श्री…

अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर याना “स्वामी रत्न पुरस्कार” जाहीर!

मालवण (प्रतिनिधी ): श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण पुरस्कार प्राप्त श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर याना “स्वामी रत्न पुरस्कार २०२३” घोषित झाला आहे.समर्थ नगरी अध्यात्मिक राज्यस्तरीय समिती अक्कलकोट या संस्थेने श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याची…

मनसे माजी जिल्हाप्रमुख दयानंद मेस्त्री कडून पत्नीवर कोयत्याने हल्ला

हल्ल्यात मेस्त्री यांचा मुलगा जखमी दया मेस्त्रीवर गुन्हा दाखल कणकवली (प्रतिनिधी): घरात जेवण जेवत असताना किरकोळ कारणावरून झालेल्‍या वादानंतर तुम्हाला संपवून टाकेन असे म्हणत मनसे माजी उपजिल्हाप्रमुख दयानंद अनंत मेस्त्री ( वय ५० ) याने पत्‍नीवर कोयत्‍याने हल्ला करण्याचा प्रयत्न…

कलमठ मधील तरुणाने घेतली जानवली नदीपात्रात उडी

तरुणाला मुका मार ; उपचारासाठी रुग्णालयात हलवले कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात लगत असलेल्या जानवली नदीवरील पुलावरून कलमठ मधील एका तरुणांने नदीपात्रात उडी मारली. हा धक्कादायक प्रकार काहींनी पाहिला. नागरिकांनी नदीपात्रात धाव घेत त्या तरुणाची विचारपूस केली. व त्याला नदीपात्रा…

नितेश राणे यांनी स्टंटबाजी करण्यापेक्षा महसूल विभागातील रिक्त पदे भरावीत -सुशांत नाईक

कणकवली तालुक्यात तलाठ्यांची २० पदे रिक्त कणकवली मतदारसंघ समस्यांनी ग्रस्त कणकवली (प्रतिनिधी ) : अमावस्या पौर्णिमेला मतदारसंघात अवतरणाऱ्या आ. नितेश राणे यांनी सोमवारी महसूल विभागात भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना झापण्याची स्टंटबाजी केली. मात्र नितेश राणे यांनी ज्या ज्या विभागात…

error: Content is protected !!