Category बातम्या

उद्धव ठाकरे यांनी सोलगाव येथे संवाद साधला ; भाजप कार्यकर्ते आक्रमक, प्रकल्प समर्थक मोर्चावर ठाम

बारसू (प्रतिनिधी ) : कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय धुमशान पाहायला मिळेल. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना झाले आहेत. ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंच्या दौ-यासाठी जोरदार तयारी केलीय. तर बारसूच्या समर्थनार्थ नारायण राणेही महामोर्चा काढणार आहेत. यात…

आचरा गोळीबार प्रकरणातील संशयितांना 9 मे पर्यंत पोलीस कोठडी….!

आचरा (प्रतिनिधी): गुरुवारी सायंकाळी आचरा येथे झालेल्या गोळीबार व चाकू हल्ला प्रकरणी आचरा पोलीसांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, वापर करणे, शिवीगाळ करणे, मारामारी करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करत घटनास्थळावरुन पिस्तूल, गोळ्या, चॉपर, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल MH…

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे ११ मे रोजी आंबा महोत्सव

देवगड (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दिनांक ११ मे २०२३ रोजी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी आंबा महोत्सव साजरा होणार असून. मंदिरात आंब्यांची आरास व सजावट करण्यात येणार आहे तरी सर्व भाविक…

मसुरे येथील रेकॉर्ड डान्स स्पर्धेत ईशा गोडकर प्रथम

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे येथील साईकृपा मित्र मंडळ गडघेरा बाजारपेठ यांच्या वतीने आयोजित खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये ईशा गोडकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेमध्ये एकूण ३५ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांक पूर्वा मेस्त्री, तृतीय क्रमांक आरोह आहीर,…

बौद्ध पोर्णिमेच औचित्य साधत गोट्या सावंत यांच्या हस्ते जीमच उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी): आज दि ०५/०४/२०२३ रोजी दारिस्ते गावात बौद्ध पोर्णिमेच औचित्य साधत दारिस्ते बौद्धवाडी समाज मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या जीमच उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी दारिस्ते सरपंच सानिका गांवकर, उपसरपंच संजय सावंत, ग्रामपंचायत…

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर 6 मे रोजी जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 6 मे 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि. 6 मे रोजी सायं.5 वाजता आंबोली येथे आगमन व आंबोली येथे कुलगुरु,…

ओंकार कलामंचाच्या माध्यमातून 9 मे रोजी सावंतवाडीत राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा

मंत्री केसरकरांच्या हस्ते उदघाटनःकोरीओग्राफर मंदार काळे,गणेश बालचिम राहणार उपस्थित सावंतवाडी (प्रतिनिधी): ओकांर कलामंचाच्यावतीने चालविणार्‍या जाणार्‍या डान्स अ‍ॅकेडमीच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी येथे राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी मुंबईतील कोरीओग्राफर मंदार काळे,गणेश बालचिम उपस्थित राहणार आहेत…

शिराळे गावचा विकास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामुळे; अन्य विकास कामे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावणार-नासीर काझी

शिराळेत देव गांगो मंदिर नजीक संरक्षण भिंत व शिंदेवाडी धनगर वस्ती कडे जाणाऱ्या रस्ता कामाचे भूमी पूजन संपन्न आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध वैभववाडी (प्रतिनिधी): ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे मधील प्रभाग क्रमांक तीन मध्ये 15 लाखाच्या कामांचे भूमिपूजन,…

अखेर शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.…

आई एकविरा देवीचा १६ वा वर्धापनदिन ९ मे ला होणार साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी): श्री एकवीरा देवी उत्सव व ग्राम विकास मंडळ नानिवडे येथे आई श्री एकवीरा देवीचा १६ वा वर्धापन दिन आनंद सोहळा ९ मे २०२३ रोजी साजरा होणार आहे. या मंडळाने या कार्यक्रमानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवार…

error: Content is protected !!