देवगड (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दिनांक ११ मे २०२३ रोजी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी आंबा महोत्सव साजरा होणार असून. मंदिरात आंब्यांची आरास व सजावट करण्यात येणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव कुणकेश्वर मंदिर ट्रस्ट कुणकेश्वर च्या वतीने करण्यात येत आहे
श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे ११ मे रोजी आंबा महोत्सव










