महाराष्ट्र दिनी दुसरीत शिकणाऱ्या रानबांबुळी गावातील नुपूर अमेय खांदारे हिच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहन

ओरोस (प्रतिनिधी) : विविध स्पर्धा मधून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवणाऱ्या रानबांबुळी येथिल दुसरी मधील विदयार्थीनी नुपूर अमेय खांदारे हिच्या हस्ते महाराष्ट्र दिनी ध्वजारोहन करण्यात आले. सरपंच परशुराम परब यांनी तिच्या यशाचा आगळावेगळा सन्मान केला आहे. इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी रानबांबुळी…








