बारसूत माती परीक्षणासाठी 72 पैकी 10 ठिकाणी बोअर मारले; परीक्षणाला स्थानिकांचा विरोध हळूहळू मावळतोय

रत्नागिरी (प्रतिनिधी) : प्रकल्प उभारणीसाठी बारसूतील जमीन योग्य आहे की नाही, याचे परीक्षण करण्यासाठी बोअर मारण्यात येणार आहेत. 72 पैकी 10 ठिकाणी बोअर मारण्याचं काम पूर्ण झालं आहे. 72 पैकी 46 शेतकऱ्यांनी उर्वरित बोअरवेलसाठी सहमती दर्शवली आहे. याआधी, साडेतेरा हजार…








