खारेपाटण केंद्राच्या वतीने जि.प.उर्दू शाळेचे शिक्षक श्री रुबाब फकीर सर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद उर्दु शाळा बंदरवाडी खारेपाटण या शाळेचे मुख्याध्यापक श्री रुबाब रमजान फकीर सर यांचा नुकताच खारेपाटण केंद्रातील सर्व शाळांच्या शिक्षकांच्या वतीने त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ तसेच खारेपाटण केंद्रातील शिक्षक श्री असिफ सय्यद सर,श्रीम छाया पडोळकर…







