राज्यात प्रथम आल्याबद्दल कणकवली नगरपंचायतचा तालुका व्यापारी संघटनेमार्फत सत्कार

नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांना दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतने विविध उपक्रमा अंतर्गत व कर वसुली मध्ये नगरपालिका वर्गवारी राज्यात पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल राज्य शासनामार्फत नुकताच कणकवली नगरपंचायत चा गौरव करण्यात आला. या बहुमनाबद्दल कणकवली तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने कणकवली…







