Category बातम्या

भाजीविक्रेते वाद; नगराध्यक्षानी बोलावली तातडीची बैठक

जागेच्या भांडणात फळविक्रेत्याला उचलून रस्त्यावर आपटले ; महिलेलाही मारहाण अनधिकृत जागेत स्वतःची मालकी असल्याचा विक्रेत्यांचा आव स्थानिक आणि परप्रांतीय वाद उफळण्याचीही शक्यता कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पटवर्धन चौकातील उड्डाणपुलाखालील भाजी विक्रेत्यांमध्ये जागेवरून झालेल्या वादात फळविक्रेत्याला भाजी विक्रेत्याने अक्षरशः उचलून रस्त्यावर…

समाजकारणाला प्राधान्य देणारे सोज्वळ राजकीय व्यक्तिमत्व डॉ अमोल तेली

युथ पॉलिटिकल आयडॉल पुरस्काराने डॉ. अमोल तेली यांचा सन्मान कणकवली (प्रतिनिधी): राजकारणात राहूनही समाजकारणाला प्राधान्य देणारे भाजपा तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली यांना आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल च्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त युथ पॉलिटिकल आयडॉल हा मानाचा पुरस्कार आमदार नितेश राणे यांच्या…

सामान्य माणसाचे कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचे काम शिवाजीमहाराजांनी केले – अ‍ॅड.वैशाली डोळस

देवगड (प्रतिनिधी): सामान्य माणसाचे कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचे काम शिवाजीमहाराजांनी केले आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असे प्रतिपादन महाराष्टड्ढाच्या ख्यातनाम व्याख्यात्या अ‍ॅड.वैशाली डोळस यांनी देवगड येथे केले. देवगड शहर समितीच्यावतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम देवगड तहसिल…

मुणगे आरोग्य केंद्रास कचरा डबे भेट

कणकवली (प्रतिनिधी): यशस्वी प्रतिष्ठान, संघर्ष मित्र मंडळ आणि आडबंदरचे सुपुत्र आनंद मालाडकर यांचा संयुक्त विद्यमानेमुणगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ओला व सुका कचरा विलगी करणासाठी मोठे कचऱ्याचे डबे उपलब्ध करून देण्यात आले. प्रभाग क्रमांक एक, ग्रा सदस्या रवीना मालाडकर, अंजली…

आर. टी. एस. परीक्षेत शेठ न. म. विद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्याचे उज्वल यश

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटणच्या प्राथमिक विभागाच्या व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यानी आर टी एस इ या परीक्षेत उज्वल यश संपादन केले असून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच खारेपाटण हायस्कूल येथे विशेष सत्कार…

देवगड मध्ये झणझणीत मिसळचा ठसका

आम.नितेश राणे यांच्या हस्ते देवगड मिसळ महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ मिसळ महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक यावेत, यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. देवगड तालुक्यात पर्यटनवृद्धी व्हावी, याकरिता जे जे…

महापुरुषांच्या पळवापळवीचे सांस्कृतिक राजकारण ओळखा

अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच’ संग्रहवरील समिक्षा ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात इतिहासकार जयसिंगराव पवार यांचे प्रतिपादन प्रा.एकनाथ पाटील संपादित ‘युगानुयुगे तूच: संदर्भ आणि अन्वयार्थ’ समिक्षा ग्रंथाचे प्रकाशन कणकवली (प्रतिनिधी): सर्व महापुरुषांच्या अनुयायांनीच महापुरुषांना आज जातीधर्मात बंदिस्त केले आहे. या चौकटीतून त्यांना…

विलास कुलकर्णींच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध

वटवृक्ष मंदिरातील धर्मसंकीर्तनात घुमला कुलकर्णींच्या गायनाचा स्वर मसुरे (प्रतिनिधी): अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तनात सोलापूरच्या विलास कुलकर्णी यांच्या सुश्राव्य गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. कुलकर्णींच्या या स्वर गायनाने…

वैश्य समाज सहकारी पतसंस्थेच्या दोडामार्ग शाखेचे 16 एप्रिल रोजी उदघाटन

सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत 10 वी शाखा ग्राहकांच्या सेवेत होणार दाखल सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट शाखेच्या दोडामार्ग शाखेचे उद्या रविवार 16 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता उदघाटन होत आहे.हडीकर्स आपाजी प्लाझा बांदा दोडामार्ग…

भिरवंडेतील तरूणी अपघातात ठार

खाेपाेली येथील अपघातात गमावला जीव कणकवली (प्रतिनिधी) : पुणे ते मुंबई जाणाऱ्या खोपोली (जि. रायगड) येथे खासगी प्रवाशी बसला आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघात भिरवंडे (ता. कणकवली ) गावातील खलांतरवाडी येथील मुळ रहिवाशी…

error: Content is protected !!