समाजकारणाला प्राधान्य देणारे सोज्वळ राजकीय व्यक्तिमत्व डॉ अमोल तेली

युथ पॉलिटिकल आयडॉल पुरस्काराने डॉ. अमोल तेली यांचा सन्मान

कणकवली (प्रतिनिधी): राजकारणात राहूनही समाजकारणाला प्राधान्य देणारे भाजपा तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली यांना आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल च्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त युथ पॉलिटिकल आयडॉल हा मानाचा पुरस्कार आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, नगरसेविका प्रणाली माने, नगरसेविका तन्वी चांदोसकर, संदीप साटम आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!