Category बातम्या

आदर्श शिक्षक सेवा पुरस्कारने प्रकाश कानूरकर यांचा सन्मान

चौके (प्रतिनिधी) : हरमल गोवा येथे दि. 26 मार्च, 2023 रोजी कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री वीरप्पा मोईली यांच्या नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन, बेळगाव आयोजित राष्ट्रीय सेवा पुरस्कार सोहळा 2023 संपन्न झाला. यावेळी कर्नाटक राज्याचे माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर…

दाणोली चेक पॉईंट…वरकमाई… ब्लेम गेम

विशेष संपादकीयराजन चव्हाण (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाहतूक शाखेत सध्या 44 अंमलदार आणि अधिकारी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखणे, वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे ही महत्त्वाची कामगिरी जिल्हा वाहतूक दलाकडे असते.त्यासाठी जिल्ह्याभरात काही पॉईंट निश्चित करून…

भाजपा खासदार गिरीश बापट यांचे निधन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन  झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी संध्याकाळी 7  वाजता…

सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक संचालक मंडळ बरखास्त

एम. के. गावडे यांच्यासह महाविकास आघाडीला धक्का सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महाविकास आघाडीला सहकार क्षेत्रात फार मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एम. के. गावडे अध्यक्ष असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाचे संचालक मंडळ सरकारने मुदत संपल्याने बरखास्त केले…

साद फाउंडेशनच्या अध्यक्षा गितांजली नाईक यांना राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन (रजि..) व इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगावी यांच्या वतीने दिला जाणार सामाजिक सेवेचा राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी साद फाउंडेशनच्या अध्यक्षा गितांजली नाईक यांना गणपत पार्सेकर महाविद्यालय हरमल – गोवा येथील भव्य कार्यक्रमात माजी केंद्रीय…

नूतन राज्य पदाधिकारी, पतपेढी संचालक सन्मान सोहळा व कार्यकर्ता चेतना मेळाव्याचे 31 मार्च रोजी प्राथमिक शिक्षक पतपेढी येथे आयोजन- जिल्हाध्यक्ष नारायण नाईक

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नूतन राज्य शिक्षक नेते पदी निवड झालेले उदय शिंदे, राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांचा भव्य सत्कार सोहळा व शिक्षक समितीचे सर्व प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक यांचा सन्मान कार्यक्रम, कार्यकर्ता…

एसपी सौरभ अग्रवाल यांची आणखी एक दमदार कामगिरी

चोपडा पोलीस ठाण्यात तपास केलेल्या गुन्ह्यातील आरोपीला आजन्म कारावास सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी आणखी एक दमदार कामगिरी केली असून जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा तत्कालीन डीवायएसपी पदी कार्यरत असलेल्या सौरभ अग्रवाल…

वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला महामहार्गावरील गंभीर अपघात

तळीराम ट्रेलर चालकाला ताब्यात घेत केली कारवाई ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणी न्यायालयाने ठोठावला 4 हजार दंड कणकवली (प्रतिनिधी) : मंगळवार 28 मार्च रोजीची वेळ दुपारी बाराची… डोक्यावर आग ओकत असणारा सूर्य…इतक्यात मध्यधुंद अवस्थेत ट्रेलरचालक भरधाव ट्रेलर चालवत असल्याची एका जागृत…

स्थानिक डीएड उमेदवारांना नियुक्तीसाठीचे संघर्ष समितीचे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधि) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर स्थानिक डीएड उमेदवारांना नियुक्त्या द्या. या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा डीएड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून लहान…

पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण यांची आंगणेवाडी भराडी देवी मंदिरास भेट..

मसुरे गावच्या नावा साठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना डॉ दीपक परब यांनी दिले निवेदन.. मसुरे (प्रतिनिधि) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी संध्याकाळी उशिरा दक्षिण कोकणची काशी आणि नवसाला पावणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या…

error: Content is protected !!