Category बातम्या

कासार्डेचे शिक्षक देवेंद्र देवरुखकर राज्यस्तरीय ‘शिक्षण रत्न’ पुरस्काराने सन्मानित

तळेरे (प्रतिनिधी) : भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान वाडा,पालघर मार्फत कणकवली तालुक्यातील कासार्डे ज्यु. कॉलेजचे प्राध्यापक देवेंद्र देवरुखकर यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक तसेच कोरोना काळात केलेले विशेष कार्याची दखल घेऊन’ राज्यस्तरीय ‘शिक्षण रत्न’ पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. या…

सावडाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाईचा मृत्यू

नुकसान ग्रस्थांना तात्काळ भरपाई न मिळाल्यास भाजपा विभागाध्यक्ष राजू हिर्लेकर यांचा आंदोलनाचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील सावडाव खलांत्रीवाडी येथे गेले काही महिने बिबट्याचा उपद्रव वाढला असून, बिबट्याने आतापर्यंत काही जनावरे मारून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. दरम्यान याबाबत यापूर्वी…

आवळेगाव येथे गोठ्याला आग लागून एका जनावराचा मृत्यू तर ४ जनावरे होरपळली

आगीत गोठा व गवताची गंजीसुद्धा जळून खाक कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील आवळेगाव फौजदारवाडी येथील पशुपालक शेतकरी सत्यवान गणपत कानसे यांच्या गुरांच्या गोठ्याला काल दुपारी आग लागून एक जनावर होरपळून जागीच मयत झाले तर 4 जनावरे होरपळली असून शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट…

आ. नितेश राणे यांच्या हस्ते तळेबाजार वाघोटण रस्त्याचे भूमिपूजन

चार कोटीचा निधी मंजूर करून केली आश्वासनपूर्ती कणकवली (प्रतिनिधी) : देवगड राष्ट्रीय महामार्ग १७७ वाघोटन – वानिवडे – गडीताम्हाणे – तळेबाजार – वरेरी रस्ता खडीकरण व डांबरीकरण भूमिपूजन कार्यक्रम आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. तळेबाजार होऊन पळसगावला जाण्यासाठी…

धर्मवीर आनंद दिघे यांचे वारसदार केदार दिघे यांचे कोल्हापुरात करणार जलोषात स्वागत – ठाकरे शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले

शिवशक्ती व भीमशक्तीच दर्शन घडवणाऱ्या शिवसेना शाखेचे अनावरण कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा वसा आणि वारसा बाळगत हिंदुत्वाची मशाल ध्यानी मनी आणि ज्यांनी सतत धगधगत ठेवणारे हिंदूहदयसमम्राट शिवसेनाप्रमुखांचे बाळासाहेब ठाकरे यांचे धर्मवीर आनंद दिघे यांच्या कडव्या विचारांचे…

कणकवलीच्या सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा आवाज मध्यप्रदेशमध्ये घुमणार

रामनवमी उत्सवानिमित्त मध्यप्रदेशमधील टिकमगढमध्ये होणार सिंधुगर्जनाचे १२७वे वादन

वैभववाडी -सडुरे मार्गाला मेजर कौस्तुभ रावराणे यांचे नाव देणार ; नितेश राणे

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात मेजर कौस्तुभ रावराणे बंदिस्त प्रेक्षागृहाचे उद्घाटन वैभववाडी (प्रतिनिधी) : समाजातील प्रत्येक पिढीला आदर्श वाटावा असे काम हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांनी केले आहे. तालुक्यातील सडुरे गावचे ते सुपुत्र होते, त्यांचे कार्य तरुणांमध्ये नेहमी प्रेरणादायी ठरावे यासाठी वैभववाडी-…

गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी कनेडीत विविध कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या ४९ वाढदिवसानिमित्त कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २ वाजता पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून महिलांनी तांदळा पासुन पदार्थ तयार करून…

८ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध असोसिएशनचा १७ एप्रिलपासून संयुक्त उपक्रम तळेरे (प्रतिनिधी) : खेळाच्या प्रचार व प्रसार यानुसार फक्त खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रित न करता गावपातळी पासून चांगले खेळाडू तयार होणे अपेक्षित…

साळेल येथे मोफत नेत्र तपासणी शिबीरास प्रतिसाद

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन चौके (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त साळेल येथे दिनांक २३मार्च रोजी नेत्र तपासणी शिबिराचा शुभारंभ उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या उपस्थितीत पार पडलायावेळी साळेल सरपंच रविन्द्र साळकर उपसरपंच नाना…

error: Content is protected !!