Category बातम्या

रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी,डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय देवगड च्या वतीने 8 मार्च राेजी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी, देवगड आणि डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर बुधवार दिनांक 8 मार्च 23 रोजी सकाळी 9 ते 1 यावेळेत आयोजित केले आहे. तरी गरजूनी यां शिबिराचा लाभ…

ओझरम सेवा मंडळ,मुंबई कडून ओझरम नं .१ शाळेस शैक्षणिक सुविधांची मदत

तळेरे (प्रतिनिधी) : ओझरम सेवा मंडळ, मुंबई कडून 20,000 रू किंमतीची उत्कृष्ट दर्जाची ४ टेबल जिल्हा परिषद शाळा ओझरम नं .१ शाळेस मुंबई मंडळाचे अध्यक्ष महादेव राणे यांच्या प्रमुख उपस्थित शाळेला प्रदान करण्यात आली.यावेळी मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष अशोक राणे व…

जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटींच्या कामाचे भूमिपूजन

उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते शुभारंभ सावंतवाडी (प्रतिनिधी) : वेत्ये येथील जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन आज उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे दरम्यान यात नळ…

प्राथमिक शिक्षणासाठी कोणतीही अडचण असल्यास लिलाविश फाउंडेशन पाठीशी – राजेश नारकर

लिलाविश फाउंडेशन कडून कासार्डे विद्यालयात शिष्यवृत्तीचे वाटप कणकवली (प्रतिनिधी) : भविष्यात काहितरी करायचे आहे हिच इच्छा महत्वाची आहे. त्यासाठी लागणार्या नियोजनात वेळेनुसार बदल होत जातो. मात्र, अशा प्राथमिक शिक्षणासाठी कोणालाही अडचण येऊ नये यासाठी लिलाविश फाउंडेशन नेहमीच प्रयत्न करत राहिल,…

सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार प्रदान

पुणे येथे एसीईआरटी च्या उपसंचालक डॉ कमलादेवी आवटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र संस्थेचा राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार 5 मार्च रोजी पुणे येथे…

आंबोली चेकपोस्टवर 1 लाखा अवैध दारूसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव मधील युवकाला अटक ; कार जप्त सावंतवाडी (प्रतिनिधी) : बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज सकाळी करण्यात आली. यात १ लाख ८ हजाराच्या दारुसह ४ लाखाची गाडी, असा…

अभिजित पाटील सिंधुदुर्ग चे एसटी विभाग नियंत्रक

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : गेले काही महिने रिक्त असलेल्या एसटी विभाग नियंत्रक पदी अभिजित बजरंग पाटील यांची बढतीने नियुक्ती करण्यात आली आहे.मागील काही महिने सिंधुदुर्ग एसटी विभाग नियंत्रक पद रिक्त होते. प्रभारी अधिकारी डिसी पदाचा कार्यभार सांभाळत होते. एसटी चे…

सिंधुदुर्गात सापडला पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ दगड

सतीश लळीत यांची माहिती : डॉ. एम. के. प्रभु म्हणाले ‘दुर्मिळ’ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करीत असताना ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना पाण्यावर तरंगणारा ‘प्युमिस’ हा दगड सापडला आहे. ओरोस…

हत्ती प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – सुधीर दळवी

मोर्ले गावच्या पाणीप्रश्नाविषयी मंत्र्यांचे वेधले लक्ष दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्गात हत्तींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून तालुक्यातील हत्ती प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ योग्य त्या उपाययोजना करा, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी संबंधित मंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान मोर्ले गावचा पाणीप्रश्न…

ऐन होळीत राज्यात पाऊस

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान सिंधुदुर्ग ( ब्युरो न्युज ) : राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी आहेत. कुठे ऊन तर कुठे पाऊस असे वातावरण आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला…

error: Content is protected !!