Category बातम्या

मंदार बेलवलकर – क्षितिजा कारेकर यांचा विवाह थाटामाटात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सुप्रसिद्ध बेलवलकर ज्वेलर्स शो रूम चे मालक तथा प्रतिथयश बांधकाम, हॉटेल व्यावसायिक रोटरीयन दीपक बेलवलकर यांचे चिरंजीव आर्किटेक्चर मंदार उर्फ सोमेश यांचा शुभविवाह रत्नागिरी येथील नितीन वसंत कारेकर यांची सुकन्या आर्किटेक्चर क्षितिजा हिच्याशी ओरोस येथील…

कोल्हापूर येथील चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेकडून चौके सरपंच गोपाळ चौकेकर यांचा सत्कार

चौके (प्रतिनिधी) : बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबण हातकंगले, कोल्हापूर येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या पदधिकारी यांनी या संघटनेचे सदस्य व मालवण तालुक्यातील चौके ग्रांमपंचायत नुतन सरपंच गोपाळ चौकेकर यांचा चौके येथे येत भेटवस्तू देत सपत्नीक सत्कार केला. यावेळी…

कणकवलीत संजय गांधी निराधार योजना समितीने 118 प्रस्तावांना मंजुरी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची सभा दि. 14 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 11:00 वा. तहसिलदार कार्यालय कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सभेला कणकवली तहसिलदार आर. जे. पवार सदस्य सचिव (अध्यक्ष) संगायो समिती, कणकवली…

मोती तलावाकाठी दोन युवकांत झाली मारामारी; दोघांचीही तक्रार नसल्याने प्रकरण निकाली

रात्रीच्यावेळी शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी सावंतवाडी (प्रतिनिधी) : गुरुवारी रात्री शहरातील मोती तलावाच्या काठावर जोरदार “फ्री-स्टाईल” हाणामारी झाल्याची घटना घडून आली आहे. या हाणामारीचे कारण समजू शकले नाही. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.…

‘त्या’ बेपत्ता खलाशाचा मृतदेह आढळला देवगड खाडीत

देवगड (प्रतिनिधी) : देवगड बंदरातील सुश्मिता सोनू चौगुले यांच्या मालकीच्या विद्या गणपत या मच्छीमारी नौकेवर एकनाथ पांडुरंग शिवगण वय ४५ राहणार मालगुंड तालुका रत्नागिरी हा खलाशी म्हणून कामाला होता. २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास तो बोटीवरून खाली पाण्यात पडला.…

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजने मधून खारेपाटण विभागातील विविध विकास कामांसाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर

पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांचे बाळा जठार यांनी जनतेच्या वतीने मानले आभार खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन – २०२२-२३ क वर्ग यात्रास्थळ विकास…

सावंतवाडीत अंगणवाडी व मिनी अंगणवाडी सेविका भरती..

सावंतवाडी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातून बाल विकास प्रकल्प योजने अंतर्गत सावंतवाडीत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस ही पदे मानधन तत्वावर भरती करण्यात येत आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराने तालुका बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे…

सायली परब यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : आचरे-समर्थनगर येथील रहिवासी व मूळच्या मुणगे-कारिवणेवाडी येथील सायली सुनिल परब 52 यांचे अल्पशा आजाराने बुधवार 22फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचरादरम्यान त्यांचे निधन झाले.भूमिअभिलेख कणकवली कार्यालयाचे सेवानिवृत्त अधिकारी सुनिल परब…

जप्त केलेल्या हजारो ब्रास वाळूचा 28 रोजी लिलाव

मालवण (प्रतिनिधी) : महिन्याभरापूर्वी मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने महिन्याभरापूर्वी देवली येथील माळरानावर वाळू वाहतूक करणारे २८ डंपर पकडतानाच ३३२ ब्रास अनधिकृत वाळूचा साठा जप्त केला होता. तर आंबेरी येथे १, १४४ ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त…

अपघाताला निमंत्रण देतायत करुळ घाटातील खड्डे

तातडीने खड्डे बुजविण्याची रफीक नाईक यांची मागणी खारेपाटण (प्रतिनिधी) : राज्य महामार्ग म्हणून कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा विजयदुर्ग तरळा कोल्हापूर या मार्गावरील करूळ घाटात सद्या सर्वत्र खड्डे पडले असून यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने करूळ…

error: Content is protected !!