फोंडाघाट येथील रूपांवती सावंत यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट गावठणवाडी येथील श्रीमती रूपांवती आकाराम सावंत, यांचे दि. २० फेब्रुवारी, २०२३ रोजी वृध्दापकाळामुळे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे माजी सरव्यवस्थापक आनंद सावंत व एफडीसीसी कंपनी रोहाचे मँनेजर विठ्ठल सावंत यांच्या त्या मातोश्री…







