कर्लाचाव्हळ येथील वळणावर कारचा अपघात ; सुदैवाने कारचालक किरकोळ जखमी

चौके (प्रतिनिधी) : मालवण वरून कुडाळच्या दिशेने जाणार्या मारुती ईर्टीका या कारचा कर्लाचाव्हळ शाळेनजिकच्या वळणावर शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान अपघात घडला. यामध्ये कार रस्त्याच्या बाजुला पलटी झाली. कारचालक व त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाले. ग्रामस्थ तसेच मार्गावरील वाहनचालकानी कारमधील…








