Category बातम्या

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या माझगाव डॉकची सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात १५ हजार थेट आणि ७५ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती मुंबई (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहामध्ये…

सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर विव्हळत पडलेल्या निराधार वृद्धाला जीवन आनंद संस्थेचा आधार

खारेपाटण (प्रतिनिधी) : कुटुंबीय आणि समाजाने नाकारल्याने गेल्या काही दिवसांपासून सानपाडा (नवी मुंबई) रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्यावर अत्यंत दयनीय अवस्थेत पडून असलेल्या दिलीपकुमार (वय ६२, मूळ गाव – जबलपूर) यांना जीवन आनंद संस्थेने नुकताच माणुसकीचा आधार देऊन त्याला जीवदान दिले. डाव्या…

हळवल फाट्यावरील अपघाती वळण अखेर हायमास्टने उजळले

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर तातडीने कारवाई गणेशोत्सवाच्या दिवशी महामार्गावरील धोकादायक वळण झाले प्रकाशमान कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील अपघाती वळणावर अखेर हायमास्ट दिवा कार्यान्वित झाल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी सातत्याने अंधार…

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन

आरोंदा (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. यावेळी स्नेहा नाईक, राजवर्धन नाईक, नंदिनी नाईक, सतीश नाईक व कुटुंबीय, सुशांत नाईक व…

कारचालकाला बेदम मारहाण .. चाकूने वार ;हुंबरठमध्ये थरार

चालक गंभीर जखमी ; हल्लेखोर पसार कणकवली ( आनंद तांबे ) : गोव्याला जाण्यासाठी भाड्याने घेतलेल्या कारच्या चालकाला बेदम मारहाण करून चाकूने वार केल्याची घटना गणेशचतुर्थी च्या आदल्या रात्री घडली. मुंबई गोवा नॅशनल हायवेवर कणकवली तालुक्यातील हुंबरठ गावात रविवार 13…

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत खारेपाटण हायस्कूलच्या कु. रेवण राऊळचे नेत्रदीपक यश

तृतीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण च्या इयत्ता नववी ‘अ’ मध्ये शिकणारा कुमार रेवण राऊळ याने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आपल्या बुद्धिमत्तेची व कौशल्याची चमक दाखवत तृतीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीच्या…

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या वतीने कोर्ले – धालवली व वारगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना स्टडी अँप चे वितरण

खारेपाटण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या वतीने देवगड तालुक्यातील कोर्ले – धालवली माध्यमिक विद्यालय कोर्ले व कणकवली तालुक्यातील शेठ म. वी केसरकर माध्यमिक विद्यालय वारगाव येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि काही शिक्षकांसाठी नुकतेच स्टडी अँप चे वितरण रोटरी क्लब…

कांदिवलीच्या के.ई.एस श्रॉफ कॉलेज आणि विठ्ठलदास संघवी ज्यू. कॉलेज कडून समर्थ आश्रमास जीवनावश्यक साहित्याची मदत

‘जॉय ऑफ गिव्हिंग’ पंधरवड्यात विद्यार्थ्यांनी केले साहित्य संकलन खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजातील निराधार, वंचित आणि गरजू बांधवांच्या मदतीसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. कांदिवली एज्युकेशन सोसायटी संचलित के.ई.एस श्रॉफ कॉलेज, बि. के श्रॉफ आर्ट्स, एम. एच श्रॉफ कॉलेज…

घोणसरी-पिंपळवाडी-खवळेभाटले येथे स्ट्रीट लाईट कामांचा शुभारंभ

ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास फोंडाघाट (प्रतिनिधी) : घोणसरी-पिंपळवाडी व खवळेभाटले परिसरातील विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामांचा शुभारंभ पं. स सदस्य मानसी मराठे तसेच स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. यामध्ये पिंपळवाडी येथील पेडणेकर घर ते खाड्ये…

गणरायाच्या उत्सवात माणुसकीचा ‘शिधा’

दिव्यांग बांधवांच्या आनंदात विशाल परब सहभागी वेंगुर्ला (प्रतिनिधी) : गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा सण. या आनंदापासून समाजातील कोणताही घटक वंचित राहू नये, या भावनेतून भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून दिव्यांग बांधवांसाठी शिधा वाटपाचा सामाजिक उपक्रम…

error: Content is protected !!