माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन

आरोंदा (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. यावेळी स्नेहा नाईक, राजवर्धन नाईक, नंदिनी नाईक, सतीश नाईक व कुटुंबीय, सुशांत नाईक व कुटुंबीय, संकेत नाईक व कुटुंबीय यांच्यासह संपूर्ण नाईक परिवाराने गणरायाची पूजा करून दर्शन घेतले. यावेळी नाईक कुटुंबियांनी सर्व गणेशभक्तांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी, समाधान प्राप्त होण्यासाठी गणरायाकडे साकडे घातले.

error: Content is protected !!