Category बातम्या

डीपी रोड नव्हे पार्किंग रोड

नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची जनतेची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील तेली आळी ला जोडणारा डीपी रोड हा आता पार्किंग रोड बनला आहे. या डीपी रोडच्या दुतर्फा चारचाकी आणि दुचाकी वाहने पार्किंग करून ठेवलेली असतात . त्यामुळे सतत वाहतूककोंडी होत…

कोणी स्मशान भूमी देता का स्मशान भूमी

अनुसूचित जाती बांधवांना अद्यापही स्मशानभूमी नाही विधानसभा निवडणुकीत हिसका दाखवणार – सुजित जाधव कणकवली (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे, काही सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी सगळा अनुसूचित जाती जमाती समाज तुमच्या पाठीशी आहे असे सांगून स्वतःची आणि नेत्यांची…

मुंबई – गोवा महामार्गावर नडगीवे घाटात ट्रकला अपघात

अपघातात एक मयत तर एक जण जखमी खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या खारेपाटण नजीक नडगीवे बांबरवाडी घाटीत आज सकाळी पहाटेच्या वेळी गोवा वरून आलेला व मुंबई च्या दिशेने असा जात असलेल्या ट्रेलर तथा ट्रक वाहन क्र.जी जे…

उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार विजेते ‘दायित्व’ टीमचा भाजपा व कलावलय संस्थेच्या वतीने सन्मान

आचरा (प्रतिनिधी) : कोल्हापूर फिल्म क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय राजर्षी लघुचित्रपट महोत्सवात उत्कृष्ट राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार प्राप्त झालेल्या दायित्व टीम मधील सर्व कलाकार आणि सहकारी यांचा विशेष सन्मान भाजपा वेंगुर्ल्या व ” कलावलय ” संस्थेच्या वतीने करण्यात…

पोलीस पाटील नियुक्त्या एकत्रित लढ्याचे यश! प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे

पोलीस पाटील सेवा संघ जिल्हा कार्यालयाचे कुडाळ येथे दिमाखात उदघाटन कुडाळ (प्रतिनिधी) : तुम्हाला तुमच्या नियुक्त्या मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण आता तुमच्या जबाबदाऱ्या ओळखून कामाला लागा असे आवाहन कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी येथे केले.कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही…

माझ्या आयुष्यातील गावाच्या विकासाचे पहिले स्वप्न पूर्ण होतंय यांचा अत्यानंद – धोंडी चिंदरकर

चिंदर गावच्या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण पायाभूत सुविधा विकास कामाचा शुभारंभ पाच कोटी निधीस प्रशासकीय मान्यता आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावाच्या विकासाचे पर्यटन दृष्ट्या महत्वपूर्ण पाऊल असलेल्या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण करणे, पायाभूत सुविधानचा विकास करणे या कामाचा शुभारंभ आज…

गोळवण येथील विकास कामांचे भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन!

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवल येथील विकास कामांचे भूमिपूजन भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.गोळवण ग्रामपंचायत कार्यालय ते बौद्धवाडी (समता नगर) रस्त्यावर जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधणे, गोळवण शशी राणे घराजवळ जाणाऱ्या ओढ्यावर साकव बांधणे…

ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा केल्यास यश निश्चित – कवी साहित्यिक चेतन बोडेकर

वैभववाडी तालुका धनगर समाज दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वैभववाडी (प्रतिनिधी) : आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन शक्य तितक्या लवकर आपले ध्येय निश्चित करावे. ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकष्टा करावी. यश निश्चितपणे प्राप्त होईल. असे…

महाराष्ट्र राज्य सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यावसायिक परिषदेच्या सदस्यपदी प्रशांत गुळेकर यांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : शासनाच्या महाराष्ट्र राज्य सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यावसायिक परिषद सदस्यपदी कणकवली तालुक्यातील नडगिवे गावचे सुपुत्र प्रशांत गुळेकर यांची निवड करण्यात आली आहे.राज्यभरातून २१सदस्यांची निवड करण्यात आली आहे.यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून क्लीनीकल लॅबोरेटरी प्रतिनिधी म्हणून श्री.गुळेकर यांची निवड झाली. श्री.गुळेकर…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकिचे बिगुल वाजले

20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला मतमाेजणी पार पडणार मुंबई (ब्युराे न्यूज) : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक…

error: Content is protected !!