Category बातम्या

लोरे नं. २ येथे कृषी सम्राट गटाकडून काजू बागेत बोर्डो मिश्रण तयार व फवारणी प्रात्यक्षिक संपन्न.!

फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे महादेव चंद्रकांत रावराणे यांच्या काजू व आंब्याचा बागेमध्ये बोर्डो मिश्रण तयार करणे व त्याची फवारणी या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित…

कणकवली सा.बां. विभागाकडुन विकास कामांचे ठेके होतायत मॅनेज

माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप कार्यकारी अभियंत्यांनी १७ टक्के कमी दराची निविदा रद्द करून २ टक्के कमी दराच्या निविदेला दिली मंजुरी सा.बां. विभागाचा “आका” कोण? मा.आ. वैभव नाईक व शिवसेना शिष्टमंडळाने सा.बां.कार्यालयात धडक देत कार्यकारी अभियंत्यांना धरले धारेवर कणकवली…

अंबाजी इंगळे कुटुंबियांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील हनुमंत इंगळे यांचे वडील अंबाजी सुबराव इंगळे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी इंगळे यांच्या कणकवली निवासस्थानी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले. दुःखाच्या या प्रसंगी त्यांनी कुटुंबियांच्या दुखात सहभागी…

शिरवल येथे ‘प्राण जीवन सहयोग संस्थे’कडून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा गुण सर्वांसाठी प्रेरणादायी कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम व्हावा आणि गरजू मुलांना शिक्षणात मदत मिळावी, या उद्देशाने “प्राण जीवन सहयोग संस्था”, शिरवल’ विद्यार्थ्यांना वह्या वाटप उपक्रम राबवित आहे.निश्चितच हा उपक्रम स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे.स़ंस्थेचे…

सरकारी कामात अडथळा; २ वर्षांच्या कारावाससह दंड

तोंडवली-बावशी ग्रामपंचायतीतील प्रकरण सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : तोंडवली-बावशी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाला शिवीगाळ व धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अतुल वासुदेव सदडेकर (वय ५८), मंदार राजाराम कुलकर्णी (४२) आणि प्रकाश रामचंद्र मेस्त्री (२८, तिघेही रा.…

गणेशोत्सवासाठी आकर्षक व पर्यावरणपूरक मखरांची निर्मिती

कणकवली (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक, कलात्मक आणि पर्यावरणपूरक मखरांना मोठी मागणी वाढत असताना महेंद्र आर्ट्स – ट्रॉफी हाऊस, कणकवली यांच्या वतीने यंदा विविध आकर्षक मखरांची निर्मिती करण्यात आली आहे. पारंपरिक कलाकुसर, आकर्षक रंगसंगती, सुंदर नक्षीकाम आणि वैशिष्ट्यपूर्ण आकार यांचा…

बांदा मराठा समाज अध्यक्षपदी परीमल सावंत तर सचिवपदी सिताराम गावडे यांची निवड

उपाध्यक्षपदी विनोद सावळ, सहसचिव हेमंत सावंत-मोर्ये, खजिनदार महादेव सावंत-मोर्ये यांची निवड बांदा (प्रतिनिधी) : बांदा मराठा समाजाच्या अध्यक्षपदी परीमल सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विनोद सावळ, सचिव सिताराम गावडे, सहसचिव हेमंत सावंत-मोर्ये, खजिनदार महादेव सावंत-मोर्ये, सदस्य शामसुंदर चव्हाण,…

क.म.शि.प्र.मंडळ, कुडाळच्या इंग्रजी माध्यमिक प्रशालेत, ऐतिहासिक इतिहास विषयक प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद !

मुला मुलींच्या कार्यशिल्पातून इतिहासाचा आनंद पालक आणि कुडाळवासियांनी अनुभवला ! प्रशालेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक ! फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : आज आपला समाज इतिहासातील घटना, प्रसंग आणि पारंपारिक शास्त्र यावर उद्याची मार्गक्रमण करीत असतो. आजच्या एआय आणि अमर्याद सोशल…

भटक्या-विमुक्त समाजाचा आधारवड हरपला : मांग-गारुडी समाजाचे नेते शामराव सकट यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भटक्या-विमुक्त व मांग-गारुडी समाजाचे जेष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते शामराव सकट यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. हातावर पोट घेऊन फिरणाऱ्या, गावोगावी भटकणाऱ्या मांग-गारुडी, भटक्या-विमुक्त समाजाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थिर करून त्यांना न्याय, संरक्षण व हक्क मिळवून…

अन्नसुरक्षेच्या नावाखाली एकतर्फी कारवाई नको

मंदिर महासंघाचे निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : हिंदू सण-उत्सवांतील ‘महाप्रसाद’, ‘भंडारा’ व ‘अन्नदान’ या उपक्रमांवर अन्नसुरक्षेच्या नावाखाली एकतर्फी कारवाई केली जाऊ नये. सर्व धर्मीय सण-उत्सवांमध्ये अन्नवितरणासाठी समान नियम लागू करण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन मंदिर महासंघाच्या वतीने गुरूवारी येथील नायब…

error: Content is protected !!