Category बातम्या

बहुकौशल्य प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी स्वावलंबी होण्यासाठी लाभ घ्यावा : खासदार अरविंद सावंत

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक शिक्षणावर अवलंबून न राहता विविध कौशल्ये आत्मसात करून भविष्यात स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने बहुकौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन सोबती सोशल फाउंडेशन, मुंबईचे अध्यक्ष तथा खासदार अरविंद सावंत यांनी केले. सोबती सोशल फाउंडेशन, मुंबई यांच्या…

दुष्काळ निवारण्यासाठी, जलसंधारण उपाय योजने अंतर्गत लोकसहभागातून, वनराई बंधारे , जलतारा प्रकल्प यशस्वीरित्या राबवू या – पालकमित्र अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे !

देवघर प्रकल्प कालव्याचे पाणी उगवाई नदीतून कणकवली पर्यंत सोडल्यास कणकवलीचा पाणी दुष्काळ संपेल – ग्रामस्थांनी लक्ष वेधले फोंडाघाट (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी, प्रशासनाचे अधिकाऱ्यांकडे पालकमित्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कणकवली तालुक्यासह…

वैभववाडीत साकारतोय खास.विनोद तावडे यांचा ‘मायेचा निवारा’; उभे राहणार ‘वात्सल्य वैभव’ आजी-आजोबा निवास

मुंबई (प्रतिनिधी) : आयुष्यात यशाची कितीही मोठी शिखरे पादाक्रांत केली, तरी आपल्या मातीची आणि आजोळची नाळ कधीही तुटत नाही, याचाच प्रत्यय वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी गावात आला आहे. दिवंगत आई कै. विजया (माई) तावडे यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी तावडे भावंडांनी आपल्या…

भाजपा कणकवली शहर मंडलच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी कणकवली शहर मंडलच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि सामाजिक एकतेचा…

जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर व पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे, राजेश जाधव यांनी भातशेती नुकसानीची पाहणी

खारेपाटण सह विभागातील साळीस्ते, शेर्पे, कुरंगावणे, नडगिवे, चिंचवली घेतल्या शेतकऱ्यांच्या भेटी खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार खारेपाटण जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर तसेच पंचायत समिती सदस्य…

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपची रणनीती

मंत्री आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, आ. प्रवीण दरेकर, महिला प्रदेशाध्यक्षा आ. चित्रा वाघ यांच्यासह प्रमुख नेत्यांवर जबाबदारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई (प्रतिनिधी) : विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या विविध राजकीय मुद्द्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने रणनीती आखली…

कणकवली पं. स. सभापती हर्षदा वाळके यांनी खारेपाटण विभागातील भातशेती नुकसानाची केली पाहणी

जि. प. सदस्य प्राची इस्वलकर, पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, राजेश जाधव यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांची उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार कणकवली पं.स. सभापती हर्षदा वाळके…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा-काजू शेतीला मिळणार ‘AI’ ची साथ!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून “कृत्रिम बुद्धिमत्तेवर” आधारित होणार शेती आठही तालुक्यांत दोन वर्षांचा प्रायोगिक प्रकल्प; ४०० शेतकऱ्यांचा सहभाग; कृषी विभागामार्फत कृषी विज्ञान केंद्र आणि अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती राबविणार उपक्रम उत्पादनात २५ टक्क्यांनी वाढणार, तर पाणी-खत-कीटकनाशकांच्या वापरात ३० टक्के…

दुष्काळी भातशेतीच्या पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रशासन

पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनुसार समाजकल्याण सभापती रुहिता तांबे, पंचायत समिती सदस्य संजना राणे यांच्यासह अधिकाऱ्यांची तरंदळेत पाहणी; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना कणकवली (प्रतिनिधी) : यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसत असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष…

खांबाळे-दंड येथे रस्त्यावर आडवी आलेली मोठी झाडे अखेर छाटली

पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी मासिक सभेत मांडलेल्या प्रश्नाची दखल; सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झाडांची छाटणी वैभववाडी (प्रतिनिधी) : फोंडा–वैभववाडी राज्य मार्गावरील खांबाळे-दंड परिसरात रस्त्यावर आडवी आलेली आंबा, वड यांसह मोठी झाडे व त्यांच्या फांद्या अखेर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत छाटण्यात…

error: Content is protected !!