विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त जलसंधारणाचा अभिनव उपक्रम; २ ऑक्टोबरला वेतोरेत शुभारंभ

दुष्काळाच्या सावटावर मात करण्यासाठी सावंतवाडी मतदारसंघात ५० वनराई बंधारे सावंतवाडी (प्रतिनिधी) : दुष्काळाच्या संभाव्य सावटावर मात करण्यासाठी आणि पाण्याचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ५० वनराई बंधारे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात…








