मडूरा माऊली मंदिरात आजपासून वीणा सप्ताह सोहळा

बांदा (प्रतिनिधी) : मडूरा येथील श्रीदेवी माऊली मंदिरात रविवार २३ ऑगस्ट पासून वार्षिक अखंड वीणा सप्ताह सोहळा प्रारंभ होणार आहे. यानिमित्त रविवारी दुपारी सप्ताह सोहळ्याला प्रारंभ होईल. यावेळी गावातील परबवाडी, देऊळवाडी, डिगवाडी, बाबरवाडी आणि रेडकरवाडी यांची पाराची भजने होतील. सोमवारी…








